डांग सेवा मंडळ नाशिक संचलित
एकलव्य प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा उंबरठाण
ता. सुरगाणा, जि. नाशिक
या आश्रमशाळेत सन - २०२५-२६ साठी इयत्ता ०१ ली ते १२ वी पर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रवेश देणे सुरु असून मोजक्याच जागा शिल्लक आहेत.
तरी पालकांनी तत्काळ संपर्क साधून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा.
- अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक -
श्री. भावसार पी. एस. - ९५८८६८७१६८