Achievements

डांग सेवा मंडळ संस्थेचा आदर्श कर्मचारी पुरस्कार म्हणून श्री. अंबादास सदाशिव जाधव यांना सन २०२४ मध्ये सन्मानित करण्यात आले.

                                       

 

डांग सेवा मंडळ संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून श्रीम. लिला जाणू ठाकरे यांना सन २०२५ मध्ये सन्मानित करण्यात आले.

                                  

डांग सेवा मंडळ संस्थेचे गुणवंत विद्यार्थी पुरस्कार म्हणून सन २०२५ मध्ये सन्मानित करण्यात आलेले विद्यार्थी.

                          

इ. १० वी व इ. १२ वी कला, विज्ञान शाखेचाण सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात १०० % निकाल लागल्यामुळे आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या कडून मिळालेले सन्मानपत्र.