बिडकर स्मृती सोहळ्यात आदर्श सेवक पुरस्कार प्रदान
डांग सेवा मंडळाच्या वतीने कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती सोहळ्यात आयोजीत आदर्श सेवक व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण.
डांग सेवा मंडळाच्या वतीने कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती सोहळ्यात आयोजीत आदर्श सेवक व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण.
डांग सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब बिडकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव.