News Cover Image

बिडकर स्मृती सोहळ्यात आदर्श सेवक पुरस्कार प्रदान

डांग सेवा मंडळाच्या वतीने कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती सोहळ्यात आयोजीत आदर्श सेवक व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण.